आजचे पंचांग
तिथि अष्टमी - 14:22:28 पर्यंत दिनांक 29-06-2024
वार शनिवार ऋतु वर्षा
नक्षत्र उत्तराभाद्रपद - 08:50:08 पर्यंत पक्ष कृष्ण
चन्द्र राशि मीन महिना अमांत ज्येष्ठ
योग शोभन - 18:53:18 पर्यंत करण कौलव - 14:22:28 पर्यंत. तैतुल - 25:21:10 पर्यंत
वीर संवत 2550 शके संवत 1946 क्रोधी
सुर्योदय 06:03:5 सुर्यास्त 19:19:5
आजचा अभिजीत
12:14:28-13:07:32
चौघडिया दिन
काल 6:03:00-7:42:30
शुभ 7:42:30-9:22:00
रोग 9:22:00-11:01:30
उद्वेग 11:01:30-12:41:00
चल 12:41:00-14:20:30
लाभ 14:20:30-16:00:00
अमृत 16:00:00-17:39:30
काल 17:39:30-19:19:00
आजचा राहुकाल
9:22:00-11:01:30
चौघडिया रात्री
लाभ 19:19:00-20:39:30
उद्वेग 20:39:30-22:00:00
शुभ 22:00:00-23:20:30
अमृत 23:20:30-0:41:00
चल 0:41:00-2:01:30
रोग 2:01:30-3:22:00
काल 3:22:00-4:42:30
लाभ 4:42:30-6:03:00


जिनदेव ही वेबसाइट जैन समाजातील सर्व विचारधारनेला एकत्रित करत धर्मप्रभावना करत आहे. जैन समाजातील कोणत्याही विचारधारेतील श्रावक/श्राविका जेव्हा णमोकार मंत्र म्हणतो तेव्हा ते त्याच पंचपरमेष्ठिना नमस्कार करतात.  आपण जेव्हा सर्व साधुना नमस्कार असे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये दिगंबर, श्वेताम्बर व इतर सर्व विचारधारेतील सर्व साधुना नमस्कार करत असतो.  आपल्याला जैन समाजातील सर्व विचारधारेतील सर्व  श्रावक/श्राविका आणि मुनि/आर्यिका यांचा सम्मान ठेवला पाहिजे.  हेच तर जिनेन्द्रदेवांनी सांगितलेल वात्सल्य अंग आहे.  या वेबसाईटची स्थापना महावीर जयंती दिवशी म्हणजेच, ३ एप्रिल २०२३ रोजी झालेली आहे. या वेबसाईट वरील माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे.

जिनदेव- 
ज्यानी  राग , द्वेष इत्यादी शत्रूंवर विजय मिळवला त्यांना  'जिनदेव' असे म्हणतात. अर्हत, अरहंत, जिनेंद्र, वितराग, परमेष्ठी इत्यादी त्यांची समानार्थी नावे आहेत. 

जैनदर्शन- 
जिनदेवांनी सांगितलेले तत्वज्ञान म्हणजेच  जैनदर्शन. आचाराचे नाव धर्म आणि विचाराचे नाव दर्शन आहे.

जैनदर्शननुसार आचरण-
जे जसे आहे त्याला तसेच जान. जे चांगले आहे, जे बरोबर आहे, त्याची साथ कधी सोडू नये. आपले आचरण आणि विचार हे नैतिकतेला धरून असले पाहिजे. मी म्हणजे आत्मा आहे असे जान. शरीर नाशवंत आहे. पण मी कायम स्वरूपी अनंत काळापासून अनंत काळापर्यंत असणार आहे. शुभाशुभ भाव सोडून निज स्वरूपाचे चिंतवन कर. 

श्रुतस्कन्ध यंत्र

No religion that can punish good person. No religion that can save bad person!